राजस्थानची औद्योगीक क्रांतीकडे वाटचाल होत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची रायजिंग राजस्थान इंवेस्टमेंट समिटला विशेष अतिथी म्हणून उपस्थिती जयपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.9 –प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत देश विकसित राष्ट्र होत आहे.या विकासयात्रेत भारत संघ राज्याचा अविभाज्य घटक म्हणून राजस्थानही आपले योगदान देत आहे. राजस्थान चे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी रायजींग राजस्थान ग्लोबल इंवेस्टमेंट समिट चे केलेले आयोजन हे राजस्थानच्या औद्योगिक…