अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत केली कारवाईची मागणी

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत केली कारवाईची मागणी मुंबई – मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना तिच्या विरोधात चाललेल्या बदनामी कारक अपप्रचाराविरोधात निवेदन दिले. यावेळी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही…

Read More

डिजिटल भारत योजनेंतर्गत जमीन मालकीचा हक्क देणाऱ्या मालमत्ता कार्ड वाटप मोहिम महाशुभारंभ– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

डिजिटल भारत योजनेंतर्गत २७ तारखेला जमीन मालकीचा हक्क देणाऱ्या मालमत्ता कार्ड वाटप मोहिमेचा महाशुभारंभ – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रमुख उपस्थिती राज्यातील ३० जिल्ह्यात सुमारे ३० हजार ५१५ गावांमधील जनतेला होणार लाभ,नावावर जमीन झाल्याने बँकातील पतही उंचावणार नागपूर,दि.December 25,2024 : राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर, खेड्यांमध्ये मूळ गावठाणात आपल्या वाडवडिलोपार्जित…

Read More

भविष्यात या हरित ऊर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प २.० चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई दि.२४- राज्यभरात सौर ऊर्जेचा वापर करणारे सौर ग्राम आपण तयार करत आहोत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित ऊर्जेच्या माध्यमा तून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित…

Read More

पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची २४ व्या पार्ले महोत्सवाला भेट मुंबई दि.२३- पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर पार्ले ही उपराजधानी आहे. पार्ल्यातील संस्कृती सुंदर असून पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. विलेपार्ले येथील पार्ले महोत्सवाला भेट दिली याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी…

Read More

मंत्र्यांमध्ये कोणतं खातं कोणाला मिळालं

मंत्र्यांमध्ये कोणतं खातं कोणाला मिळालं नागपूर – अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी संपूर्ण राज्याचं लक्ष खाते वाटपाकडे लागलं होतं. कारण प्रत्येक पक्षाची अपेक्षा जास्त होती. अखेर खाते वाटप जाहीर झालं आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आलं. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये कोणतं खातं कोणाला मिळालं : देवेंद्र फडणवीस- गृह, ऊर्जा, कायदा…

Read More

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड घटनेची न्यायालयीन,एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार पोलीस अधिकारी निलंबित बीड,परभणीतील मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत नागपूर,दि. 20:-बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन…

Read More

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निवडीबद्दल डॉ नीलम गोर्हे यांनी अभिनंदन करत दिल्या भावी वाटचालीस शुभेच्छा…

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा… डॉ.नीलम गोर्हे गम हो कि खुशी दोनो कुछ देर के साथी है, सभापतीपदी राम शिंदेंची निवड उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गजलेतील ओळी सादर करत व्यक्त केली भावना नागपूर ,दि.१९/१२/२०२४ : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानपरिषद सभापतीची निवड करण्यात आली.विधानपरिषदेमध्ये आज सभापती पदाचा…

Read More

कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कल्याण प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर,दि.२० – कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार…

Read More

नवीन वर्षामध्ये सुमारे ३५०० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील – मंत्री भरतशेठ गोगावले यांची घोषणा

नवीन वर्षामध्ये सुमारे ३५०० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील..! – मंत्री भरतशेठ गोगावले यांची घोषणा नागपूर /१८ डिसेंबर, २०२४: सन, २०२५ मध्ये म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे ३५०० नव्या साध्या लालपरी बसेस एसटी च्या ताफ्यात दाखल करण्याचा मनोदय एसटीचे अध्यक्ष व मंत्री भरतशेठ गोगावले…

Read More

बोट दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेट वे हून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली; घटना दुर्दैवी दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, दि. १८ : मुंबई येथील गेट वे हून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली. ही घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. अंदाजे सात ते आठ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल असे, निवेदन…

Read More
Back To Top