निवडणूक एकजुटीने लढवली तसेच महायुती सरकार एकजुटीने स्थापन करावे- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

निवडणूक एकजुटीने लढवली तसेच महायुती सरकार एकजुटीने स्थापन करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले महायुतीला प्रचंड बहुमत देणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचे रिपाइंने राष्ट्रीय कार्यकारिणीत मानले आभार नवी दिल्ली/मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज – महायुती ने एकजुटीने निवडणूक लढवली त्याच एकजुटीने महायुती चे सरकार स्थापन करावे तसेच महायुती सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद आणि एक विधान परिषद सदस्यत्व द्यावे…

Read More

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी- पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

याबाबतचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन लंगोटे यांनी केले जारी विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी- पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- २५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय गोडावुन, कराड रोड, पंचायत समिती कार्यालय समोर पंढरपुर येथे सुरू…

Read More

आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते – सुराज्य अभियान

आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते – सुराज्य अभियान सर्वांनी मतदान करा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६.११.२०२४- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वत्रिक मतदान होणार आहे. या निमित्ताने सर्व जनतेने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे;मात्र एकूणच बहुतांश जनतेचा मतदानातील कमी होत जाणारा सहभाग तर दुसरीकडे काही धर्मांध शक्तीकडून होत असलेला व्होट जिहाद हा चिंतेचा…

Read More

मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा खुलासा

मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा खुलासा मुंबई / DGIPR ,दि.२१ ऑक्टोबर २०२४ : लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे. तथापि मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसार काटेकोरपणे केली गेली आहे.याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने वस्तुस्थिती…

Read More

आदर्श आचारसंहिता जाहीर

निवडणुका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबतची अंमलात आणावयाची तत्वे :- निवडणूका घोषित झाल्यापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी काय करावे व काय करु नये याची आयोगाने सूची तयार केली आहे. यास सर्वाधिक व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी व…

Read More

सिस्टर सिटी वाटचालीत हा एक मानाचा तुरा – ॲड. राहुल नार्वेकर

विविध उपक्रमांना सामंजस्य कराराने चालना मिळेल – डॉ.नीलम गोऱ्हे शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ब्राँझ पुतळ्याची भेट सेंट पिटर्सबर्ग,रशिया/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ जून २०२४ – रशियन फेडरेशनच्या निमंत्रणा नुसार महाराष्ट्र विधानमंडळाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ ५ ते ९ जून २०२४ दरम्यान सेंट पिटर्सबर्ग रशिया च्या अभ्यास दौऱ्यावर असून आज दि.६ जून रोजी दोन्ही विधान मंडळांमधील सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या…

Read More
Back To Top