अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई -तहसिलदार सचिन लंगुटे कारवाई करत चार वाहने केली जप्त पंढरपूर ,दि.03:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने माण व भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे तीन अशोक लेलँडचे पिकअप व ट्रॅक्टर अशी एकूण…

Read More

यात्रेत भाविकांच्या आरोग्य सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- प्रांताधिकारी सचिन इथापे

चैत्री यात्रा कालावधीत नदीपात्रात मुबलक व स्वच्छ पाणी राहील याची दक्षता घ्यावी – प्रांताधिकारी सचिन इथापे अतिक्रमण मोहिमेवर भर द्यावा पंढरपूर/उमाका- चैत्र शुध्द एकादशी 08 एप्रिल 2025 ला असून यात्रा कालावधी दि. 2 ते 12 एप्रिल आहे.या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.भाविकांसाठी चंद्रभागेचे स्नान फार पवित्र मानले जाते.श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेचे…

Read More

दहावीच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्या – प्रांताधिकारी सचिन इथापे

दहावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी – प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या सूचना दहावीच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्या पंढरपूर ,दि.04 :- इयत्ता दहावीच्या उर्वरित पेपरसाठीची परिक्षा अत्यंक कडक आणि शिस्तबध्द घेण्यात याव्यात. तालुक्यात बोर्डाच्या परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रावर गैरप्रकार होणार नाही दक्षता घेवून दहावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी तसेच परिक्षेसाठी…

Read More

माघी यात्रा कालावधीत भाविकांच्या आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- प्रांताधिकारी सचिन इथापे

माघी यात्रा कालावधीत भाविकांच्या आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर,दि.27:- माघ शुध्द एकादशी शनिवार दि.08 फेब्रुवारी 2025 रोजी असून, या यात्रेचा कालावधी 03 ते 12 फेब्रुवारी असा आहे.या यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य,स्वछतेला प्राधान्य देवून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच सर्व विभागांनी…

Read More

प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संपन्न

प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संपन्न पंढरपूर दि. 26:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. रेल्वे मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय सोहळ्यात एकूण 32 पथकांनी सहभाग घेतला होता. यावेळी पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, स्काऊट तसेच शहरातील विविध विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्या…

Read More

भाविकांच्या सुविधेसाठी पाच आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन – प्रांताधिकारी सचिन इथापे

भाविकांच्या सुविधेसाठी पाच आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना – प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.09: कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.या यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यकती तयारी केली असून, यात्रेत भाविकांच्या सोयी, सुविधा, स्वच्छता तसेच सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे.यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत…

Read More

कार्तिकी यात्रा पालखी सोहळा,दिंडीधारकांनी आगाऊ प्लॉटसची मागणी नोंदवावी – प्रांताधिकारी सचिन इथापे

कार्तिकी यात्रा सोहळा; पालखी सोहळा, दिंडीधारकांनी आगाऊ प्लॉटसची मागणी नोंदवावी – प्रांताधिकारी सचिन इथापे दि.06 नोव्हेंबर पासून प्लॉट नोंदणी सुरु पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/११/२०२४ :- कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि.12 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा होत आहे.कार्तिकी यात्रेत येणाऱ्या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोफत प्लॉटस…

Read More

पंढरपूर विधानसभा मतदार संघात नवीन 20 मतदान केंद्रांची वाढ – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

पंढरपूर विधानसभा मतदार संघात नवीन 20 मतदान केंद्रांची वाढ – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे मतदारांनी मतदार यादीत नावे आणि केंद्र तपासून घ्यावीत पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.8 :- 252- पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार नागरिकांना आवाहन करण्यात येते की,भारत निवडणूक आयोगाने दि.01 जुलै या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केलेला आहे. त्यानुसार…

Read More

पंढरपूर शहरात मांस,मटण विक्रीस मनाई

पंढरपूर शहरात मांस,मटण विक्रीस मनाई पंढरपूर,दि.06 :- आषाढी शुध्द एकादशी 17 जुलै 2024 रोजी असून, आषाढी यात्रा कालावधी दि.06 जुलै ते 21 जुलै आहे. या यात्रा कालावधीत शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या वारी कालावधीमध्ये दि. 16 ते 20 जुलै 2024 पर्यंत पंढरपूर शहरातील मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल…

Read More

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई मात्र यात सातत्य आवश्यक

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई                   पंढरपूर ,दि.27:- अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे पंढरपूर येथील चंद्रभागा  नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणारे 4 तराफे नष्ट केले तर शिरढोण येथे वाळू उपसा करत असताना एक जेसीबी नष्ट करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार…

Read More
Back To Top