
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/११/२०२४- श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.१२/११/२०२४ रोजी कार्तिकी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना चांगल्या सेवा सुविधा पुरविण्याकामी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, नगरपरिषद चे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे . पंढरपूर शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने केलेल्या…