ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली गेल्याने शहरातून बाहेर पडण्यास लागणारा वेळ होणार कमी – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे
मुंबई, नवी मुंबई गाठण्यासाठी प्रस्तावित एक्सप्रेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने मागवल्या निविदा ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली गेल्याने शहरातून बाहेर पडण्यास लागणारा वेळ होणार कमी -खासदार डॉ.श्रीकांत शिंदे ठाणे/ज्ञानप्रवाह न्यूज – बदलापूर,अंबरनाथपासून ते कल्याण डोंबिवलीपर्यंतच्या वाहनचालकांना शहरांतर्गत प्रवास टाळून थेट नवी मुंबई, मुंबईचा प्रवास करता यावा असे स्वप्न…