
साहित्य संमेलनातून विचारांना नवी दिशा- आ. अभिजीत पाटील
दै.पंढरी भूषण,सा.दीपज्योती रणरागिणी साहित्य संमेलन दिमाखात संपन्न साहित्य संमेलनातून विचारांना नवी दिशा- आ.अभिजीत पाटील महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता-आ.राजू खरे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-दै.पंढरी भूषण व सा.दीपज्योतीने रणरागिणी साहित्य संमेलन घेवून महिला साहित्यीकांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारून त्यांच्यासाठी स्वतंत्र रणरागिणी पान उपलब्ध करून दिल्याने त्यांना लिहिण्यास स्वतंत्र विचारपीठ निर्माण झाले आहे.महिलांसाठी अशा पध्दतीचे पहिले साहित्य संमेलन एका वृत्तपत्राच्या…