
पंढरपूर तालुक्यातील प्रलंबित विकास कामे तातडीने मार्गी लावावीत-आमदार समाधान आवताडे
पंढरपूर तालुक्यातील प्रलंबित विकास कामे तातडीने मार्गी लावावीत – आमदार समाधान आवताडे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.12 – पंढरपूर तालुक्यातील मंजूर विकास कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून संबंधित खात्यातील प्रलंबित असलेली विकास कामे तात्काळ पूर्ण करावीत अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी दिल्या. शेतकी भवन पंचायत समिती पंढरपूर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध विकास…