जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा – आमदार अभिजीत पाटील

जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा – आ.अभिजीत पाटील माढाचे आ.अभिजीत पाटील यांनी मांडले लोकहिताचे अनेक प्रश्न एमआयडीसी चा लवकरच प्रश्न मार्गी लागणार,माढा शहराच्या पाणी प्रश्नाला पहिल्याच दिवशी घातला हात नागपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये ३० वर्षाची सत्ता उलटून टाकत मतदार संघात परिवर्तन घडवले आहे. आमदार अभिजीत पाटील यांना आमदार केल्याची कसर…

Read More

७० हजार कोटींचा घोटाळा करूनही अजित पवार यांना भाजपाने उपमुख्यमंत्री केले : खा.ओमराजे निंबाळकर

७० हजार कोटींचा घोटाळा करूनही अजित पवार यांना भाजपाने उपमुख्यमंत्री केले : खा.ओमराजे निंबाळकर जनतेच्या पुण्याईवर अभिजीत पाटील विजय होतील : खासदार ओमराजे निंबाळकर राजाभाऊ चवरे,कुर्मदास कारखान्याचे माजी संचालक हिंदुराव आरे,अमरसिंह साठे व जामगावचे सरपंच सोनाली सरवदे, बुद्रुक वाडीचे सरपंच पूजा माने यांनी जाहीर प्रवेश करून पाठिंबा दिला पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/११/२०२४- माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास…

Read More

याही निवडणुकीला जनता महायुतीला चांगलाच धडा शिकवेल – खासदार अमोल कोल्हे

जनता दिल्लीच्या तक्तासमोर न झुकता महायुतीला धडा शिकवेल : खासदार अमोल कोल्हे महाराष्ट्र धर्म जपण्याची ही निवडणूक : खासदार अमोल कोल्हे ४२ गावातील जनता मला कधीही परकं पाडणार नाही : अभिजीत पाटील अभिजीत पाटील यांच्या रूपाने शरद पवार साहेबांचा पट्ट्या आमदार होणार; खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला विश्वास पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –माढा विधानसभा…

Read More

महाराष्ट्र गुजरातला आंदण देणाऱ्या महायुती सरकारला धडा शिकवा – जयंत पाटील

महाराष्ट्र गुजरातला आंदण देणाऱ्या महायुती सरकारला धडा शिकवा – जयंत पाटील महाविकास आघाडीचे माढ्याचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ उपळाई येथे जाहीर सभा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/११/२०२४- महाराष्ट्र राज्यातील मोठमोठे उद्योगधंदे गुजरातला नेऊन येथील रोजगार पळविला जात असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या शिंदे सरकारने महाराष्ट्र राज्य जणू गुजरातलाच आंदण दिले आहे.शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीतही भ्रष्टाचार करून त्याची…

Read More

अभिजीत पाटलांसारखा वाघ त्यांना टक्कर देण्यासाठी तयार : खा. धैर्यशील मोहिते- पाटील

जिथून विठ्ठलच्या परिवर्तनाची सुरुवात तिथून विधान सभेची मुहूर्तमेढ अभिजीत पाटलांसारखा वाघ त्यांना टक्कर देण्यासाठी तयार : खा.धैर्यशील मोहिते- पाटील मी जो काही शब्द देतो तो मी पूर्णच करतो : अभिजीत पाटील पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/११/२०२४- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या परिवर्तनाची जिथून सुरुवात झाली त्या तुंगत गावामध्ये विधानसभेची देखील मुहूर्तमेढ रोवण्यात आली.माढा विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे…

Read More

औदुंबर आण्णा आणि शरद पवार यांच्याच विचाराच्या पाठीशी विठ्ठलचा सभासद हा कायम उभा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

विठ्ठल कारखान्याचा सभासद हा औदुंबर आण्णा आणि शरद पवार यांच्याच विचाराच्या पाठीशी कायम उभा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील रांझणी (भिमानगर) येथे विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा केला शुभारंभ पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/११/२०२४: महाविकास आघाडी माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ रांझणी भिमानगर ता.माढा येथून…

Read More

सत्ताधारी म्हणतात की आम्ही विकास केला मग इथले हजारो तरुण बेरोजगार कसे – अभिजित पाटील

माढ्यात विद्यमान आमदारांनी दहशतीचे राजकारण केले : अभिजीत पाटील अभिजीत पाटील यांची पिराची कुरोली, देवडे, खेडभोसे, शेवते, तरटगाव आणि पटवर्धन कुरोली येथे सभा संपन्न मी आमदार झाल्यानंतर विधानसभेत पहिल्या भाषणांत मराठा आरक्षण या विषयी प्रश्न उपस्थित करणार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.०४/११/२०२४- माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांची…

Read More

आ.बबनराव शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठे आव्हान असलेल्या अभिजीत पाटील यांनी आपल्या विजयाचा आत्मविश्वास केला व्यक्त

परिवर्तन घडवण्यासाठी प्रचाराच्या नारळाला यावच लागतंय माढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/११/२०२४- राज्यभरातून लक्ष लागलेल्या माढा विधानसभा मतदारसंघात अभिजीत पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. माढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत धनंजय पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते रांझणी भिमानगर ता.माढा येथे होणार आहे. या माढा विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष…

Read More

गेल्या 30 वर्षात कसलाच विकास न केल्याने त्यांना तिथूनही रिकाम्या हाताने परतावे लागले इथेच त्यांचा पराभव – अभिजीत पाटील

पवार साहेबांच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला त्यांना जागा दाखवणार – अभिजीत पाटील हे मत मला नसून पवार साहेबांच्या तुतारीला अभिजीत पाटलांनी घेतली प्रचारामध्ये आघाडी पंढरपूर तालुक्यातल्या 42 गावांमध्ये झंजावात प्रचाराला सुरुवात पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – ज्यांनी पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ऐनवेळी ज्यांनी पवार साहेबांची साथ सोडत सत्तेच्या मागे जाणे पसंत केले,शरद पवार यांचा…

Read More

महाराष्ट्रात जे जे प्रसिद्ध होईल ते माझ्या माढ्यात आणणार – अभिजीत पाटील

महाराष्ट्रात जे जे प्रसिद्ध होईल ते माझ्या माढ्यात आणणार – अभिजीत पाटील महाराष्ट्राचे हास्यवीरांचा माढा नगरीच्या मातीत रंगला मनोरंजनाचा थरार सलग दुसऱ्या दिवशी माढ्यातील नागरिकांनी कृषी व सांस्कृतिक महोत्सव बघण्यासाठी केली तुडुंब गर्दी माढा / ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव…

Read More
Back To Top