
यावेळी भाजपच्या फसवणुकीला बळी पडू नका,महाविकास आघाडीला मतदान करा – प्रणिती शिंदे
सत्तेसाठी भाजपची लोकं रेटून खोटं बोलतात- प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे म्हणाल्या, २०१४ ते २०१९ या काळात भाजपने काहीच काम केले नाही.तरी २०१९ ला ते आपल्याला मते मागायला आले. त्यावेळी देखील आपण विश्वासाने त्यांना निवडून दिले. मात्र त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातही यांनी फसव्या आश्वासना शिवाय काहीच…