
जागतिक महिला दिनी दौलतराव विद्यालय येथे कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने 50 सायकल वाटप
जागतिक महिला दिनानिमित्त दौलतराव विद्यालय कासेगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने 50 सायकल वाटप पंढरपूर/शुभम लिगाडे,दि.8 मार्च- पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील दौलतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कासेगांव येथे विद्यार्थिनींना ग्रामपंचायत कासेगावमार्फत 50 गरजू होतकरू विद्यार्थिनींना जागतिक महिला दिनानिमित्त सायकल वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले.यानंतर या कार्यक्रमाचे…