द.ह.कवठेकर प्रशालेस श्रुती कुलकर्णी व अनुप कुलकर्णी यांची सदिच्छा भेट

द.ह.कवठेकर प्रशालेस जीडीपी पेंटच्या डिस्ट्रीब्यूटर व एसएसआय पेंट च्या प्रोप्रायटर श्रुती कुलकर्णी व अनुप कुलकर्णी यांची सदिच्छा भेट पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज: पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेस जी.डी. बी.पेंट डिस्ट्रीब्यूटर व एसएसआय कंपनीच्या प्रोपरायटर श्रुती कुलकर्णी व अनुप कुलकर्णी,कन्या जान्हवी कुलकर्णी यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.कंपनीच्या सी.एस.आर.फंडाच्या माध्यमातून द.ह. कवठेकर प्रशालेस सुमारे तीन लाख रुपयांचा मोफत रंग…

Read More

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती वर मात करून स्वराज्य निर्माण करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात माँसाहेब जिजाऊंचा मोलाचा वाटा-खासदार प्रणिती शिंदे

मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या चरणी खासदार प्रणिती शिंदे नतमस्तक.. मोहोळ /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ जानेवारी २०२५-मोहोळ तालुक्यातील कुरूल येथील मावळा प्रतिष्ठान च्यावतीने आयोजित राजमाता जिजाऊ जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास खासदार प्रणिती शिंदे उपस्थित राहून राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाल्या.सर्वांचे स्वागत रामभाऊ लांडे यांनी केले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते…

Read More

भोर आणि वेल्हे येथे विकास आणि एकात्मतेची वाटचाल: सायबेजआशा ट्रस्टचे प्रेरणादायी उपक्रम

भोर आणि वेल्हे येथे विकास आणि एकात्मतेची वाटचाल: सायबेजआशा ट्रस्टचा प्रेरणादायी उपक्रम भोर/ज्ञानप्रवाह न्यूज –भोर आणि वेल्हे तालुक्यांमध्ये सायबेजआशा ट्रस्टने गावांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. शेती विकास, सार्वजनिक विकास कामे, महिलांचा सशक्तीकरण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये ट्रस्टच्या उपक्रमांमुळे अनेकांचे जीवन बदलले असून, समाजामध्ये एकतेची भावना निर्माण झाली आहे. ट्रस्टने…

Read More

जैन समाजातर्फे ॲड चैतन्य भंडारी यांना पुरस्कार

जैन समाजातर्फे ॲड चैतन्य भंडारी यांना पुरस्कार जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार मुंबई व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – धुळे येथील अरिहंत चॅरिटेबल ट्रस्ट व श्री महावीर जैन महिला सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान तर्फे ॲड चैतन्य भंडारी यांनी देशभरात केलेल्या सायबर जनजागृतीच्या कार्याबाबत त्यांचा नुकताच सकल जैन समाजातर्फे सत्कार करण्यात आला. या सत्कार…

Read More

अमित अवघडे मित्रमंडळा च्यावतीने उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते लोकार्पण

अमित अवघडे मित्र मंडळाच्यावतीने उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते लोकार्पण अमित अवघडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अमित अवघडे मित्र मंडळाच्यावतीने जनसेवेसाठी उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –समाजसेवक अमित अवघडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अमित अवघडे मित्र मंडळाच्या वतीने जनसेवे साठी उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात…

Read More

सुप्रभात मित्र परिवाराच्या वतीने कर्तुत्ववान वडिलांचा सत्कार संपन्न

सुप्रभात मित्र परिवाराच्या वतीने कर्तुत्ववान वडिलांचा सत्कार संपन्न पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ पंढरपूरचे मूळचे रहिवाशी असणारे डॉ. सचिन मर्दा यांचे वडील सुभाष मर्दा यांचा सन्मान सुप्रभात मित्र परिवाराच्या वतीने पंढरपूर येथे संपन्न झाला. डॉ.सचिन मर्दा हे गेली तेरा वर्ष हैदराबाद येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये कॅन्सर तज्ञ म्हणून आपली सेवा देत आहेत.इंग्लंड मधील ग्लोबल…

Read More

स्व.मोहन यादव यांच्या श्री साई चरित्र दर्शन पुस्तकाची नवीन आवृत्ती साई भक्तांसाठी प्रकाशित

स्व.मोहन यादव यांच्या श्री साई चरित्र दर्शन पुस्तकाची नवीन आवृत्ती साई भक्तांसाठी प्रकाशित कोपरगाव /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी –आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे सोळा वर्ष जनसंपर्क अधिकारी म्हणून राहिलेले स्व.मोहन यादव यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध श्री साई चरित्र दर्शन या पुस्तकाची नवीन आवृत्ती साई भक्तांसाठी प्रकाशित करण्यात आली आहे. या पुस्तकात साईबाबांच्या जीवनाची…

Read More

पंढरपूरचे डॉ शीतल शहा कुरेश कॉन्फरन्सकडून सन्मानित

पंढरपूरचे डॉ शीतल शहा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत कुरेश कॉन्फरन्सकडून डॉ शीतल शहा यांचा सत्कार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानीत झालेले पंढरपूरचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ शीतल शहा यांचा कुरेश कॉन्फरन्सच्यावतीने पंढरपूर येथे हृद्य सत्कार करणेत आला . गेली ४ दशके पंढरपूर सारख्या निमशहरी, बालरुग्णांची अखंडीत, अविरत, निष्ठापूर्वक, श्रध्दा आणि ध्येयाने सेवा बजावणारे…

Read More

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथे मंदिर तेथे सामूहिक आरतीला प्रारंभ

शिर्डी येथील महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी येथे मंदिर तेथे सामूहिक आरतीला प्रारंभ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि :०२/०१/२०२५- मंदिरांवरील तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी या मागणीसाठी दर आठवड्याला मंदिर तेथे सामूहिक आरती करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत एक हजारांहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता.त्या अनुषंगाने…

Read More

सरकोली ता.पंढरपूर – वेगाने विकसित होत असलेले पर्यटन स्थळ

गावकर्यांच्यावतीने विधानपरिषद उपसभापती डॉ निलम ताई गोर्हे यांना पर्यटन विकास स्थळाला भेट देण्यासाठी निमंत्रण देणार सरकोली ता.पंढरपूर – वेगाने विकसित होत असलेले पर्यटन स्थळ सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता.पंढरपूर पर्यटन स्थळ वेगाने विकसित होत आहे.या ठिकाणी भारतीय नौदलाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम पर्यटन स्थळावर आजी माजी सैनिक ,पोलीस बांधवांच्या वतीने करण्यात येत…

Read More
Back To Top