12 मे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मानसिक आणि मनो शारीरिक आजारावर संमोहन उपचारावर 50 टक्के सवलत….! संपर्क 9890902086

सोलापूर:- मित्रांनो नमस्कार, मी संमोहन उपचार तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे (सोलापूर) यांनी 12 मे रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त संमोहन उपचारावर 50 टक्के सवलत जाहीर केली आहे . ज्या व्यक्तींना मानसिक आणि मनो शारीरिक समस्या असतील त्यांनी आपली नावे संमोहन उपचार तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे यांच्या भ्रमणध्वनीवर नोंद करणे आवश्यक आहे. संमोहन उपचार मानसिक…

Read More

मंगलमय वातावरणात श्री वीतराग विज्ञान बाल युवा संस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न….!

सोलापूर:- सोलापूर गांधी नाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान सोलापूर व सर्वोदय विकास प्रभावना ट्रस्ट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी श्री वीतराग विज्ञान बाल-युवा संस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा सानंद संपन्न झाला. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडित प्रशांतजी मोहरे यांनी केले. मंगलाचरण .दीपा शहा व महिला मंडळ यांनी केले. हर्षवर्धन शहा वाडीकर…

Read More

WOW तर्फे नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आणखी एक पाणपोई, निवाऱ्याची सोय…..!

सोलापूर – येथील Wow अर्थात वर्ल्ड ऑफ वूमन या विधवा, घटस्फोटीत, दिव्यांग, पिडीत, शोषित, ज्येष्ठ महिलांना “स्वयंसिद्धा” बनविणारी एकमेव शासन मान्यता प्राप्त संस्थेने आज सोलापुरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी उत्तर तहसील कार्यालय येथे देखील शहर व ग्रामीण भागातून शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या महिला व जेष्ठ नागरिकांसाठी थंड पाण्याची सोय तसेच सध्याच्या कडक उन्हाळ्यात निवारा, सावली…

Read More

परशुरामाच्या जयघोषात भगवान परशुराम महाराजाची मूर्तीची स्थापना……!

300 महिलांच्या लेझीम पथकाने वेधले सर्वांचे लक्ष सोलापूर : भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूरच्या वतीने के एल ई स्कुल च्या मैदानावर भगवान परशुराम महाराजांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. यावेळी सवाद्य मिरवणुक काढत भगवान परशुरामांची प्रतिष्ठापना स्थापना करण्यात आली. यावेळी मूर्तिचे पूजन ब्राम्हण समाजाचे नेते प्रा काकासाहेब कुलकर्णी, श्री अमोल जोशी, स्वागताध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, अध्यक्ष…

Read More

नांदेड जिल्हा न्यायालयात परशुराम जन्मोत्सव संपन्न. अशा कार्यक्रमामुळे सर्व एकत्र येऊन विचाराची देवाण-घेवाण होते- प्रमुख जिल्हा न्यायाधीश वेदपाठक

नांदेड- नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाने जिल्हा नांदेड जिल्हा न्यायालयात परशुराम जन्मोत्सव संपन्न. अशा कार्यक्रमामुळे सर्व एकत्र येऊन विचाराची देवाण-घेवाण होते– प्रमुख जिल्हा न्यायाधीश वेदपाठक न्यायालयात श्री भगवान परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक अध्यक्ष भाषणात म्हणाले असे विविध महापुरुषांच्या उत्सवाचे कार्यक्रम घेतले म्हणजे सर्व एकत्र येऊ शकतोत व…

Read More

पंढरपूर सकल जैन समाजाच्यावतीने मूकमोर्चास प्रचंड प्रतिसाद…..!

पंढरपूर ,ता.२४/०४/२०२५ : जैन धर्म आणि समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा बाबत आणि पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पंढरपूर शहर आणि तालुका सकल जैन समाजाच्यावतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १६/०४/२०२५ रोजी विलेपार्ले, मुंबई येथील जैन मंदिर चुकीच्या पद्धतीने व बेकायदेशीर पद्धतीने आणि सर्व बाबी समजून न घेता अत्यंत क्रूर…

Read More

नांदेड येते चिकित्सा शिविर संपन्न —सुप्रसिद्ध डॉ बी आर. मालू यांची महितीं

नांदेड (अनंतोजी कालिदास)खालसा सृजना दिवस बैसाखी पर्वास समर्पित, गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड, सीख वेलफेअर असोसिएशन नांदेड, रोटरी क्लब नांदेड, जिल्हा रुग्णालय नांदेड तसेच श्री शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० एप्रिल रोजी दसमेश हाॅस्पिटल, नांदेड येथे एक भव्य रोगनिदान शिबिर, मधुमेह निदान शिबिर व गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान शिबिर आयोजित करण्यात आले…

Read More

प्रार्थना फाउंडेशनला 2025 चा रणसम्राट युवारत्न पुरस्कार…..!

सोलापूर:- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त रणसम्राट सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा रणसम्राट युवारत्न पुरस्कार हा प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून करत असलेल्या कार्याला मिळाला.हा पुरस्कार सोलापूरचे पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सर, Adv संजीव सदाफुले सर, प्रा.डॉ.ज्योती वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आला.संस्थेचे संस्थापक दीपक गायगवळी ,अध्यक्ष मिलिंद ठोंबरे तसेच सर्व कार्यकर्त्यांचे आभार…..हा…

Read More

अखंड शिवनाम सप्ताह व महात्मा बसवेश्वर जयंती चे महात्मा बसवण्णा हिल्स धर्माबाद येथे भव्य आयोजन….!

26 एप्रिल ते 30 एप्रिल शिवजागर व शिवकिर्तन स़ोहळा धर्माबाद (अनंतोजी कालिदास)धर्माबाद तालुक्यातील महात्मा बसवन्ना हिल्स येथे वीरशैव लिंगायत समाज व सार्वजनिक महात्मा बसवेश्वर उत्सव समिती धर्माबाद आयोजित सार्वजनिक अखंड शिवनाम सप्ताह व परमरस्य पारायण व महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सवाचे आयोजन दिनांक 23 4 2025 रोजी सुरुवात होत असून ह्या कीर्तन सप्ताहची सांगता दिनांक 30…

Read More

पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअर व कुटुंबाच्या आरोग्यासाठी “प्रतिबिंब” प्रतिष्ठान मदत करणार

गरजू पत्रकारांनी मदत मागणीचे प्रस्ताव पाठविण्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचे आवाहन मुंबई, दि.: राज्यातील गरजूl पत्रकारांच्या मुला-मुलींचे शिक्षण,कला,क्रीडा,संशोधन क्षेत्रात करिअर व्हावे यासाठी तसेच पत्रकारांच्या कुटुंबांच्या आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी “प्रतिबिंब प्रतिष्ठान” आवश्यक ते सहाय्य करणार आहे.विशेष गुणवत्ता व नैपुण्य असणाऱ्या मुला-मुलींच्या पालक पत्रकारांनी आपले सहाय्य मागणीचे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा…

Read More
Back To Top