उत्कृष्ट पशुपालक,स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा आदर्श राज्याने घ्यावा- पालकमंत्री प्रकाश आबिटकर

उत्कृष्ट पशुपालक,स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा आदर्श राज्याने घ्यावा; आदर्श गोठा पुरस्कारार्थींना भरघोस बक्षीसे – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा उत्कृष्ट पशुपालक,स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ व आदर्श गोठा पुरस्कारांचे वितरण जिल्हास्तरावर 41,31 व 21 हजारांचे तर तालुकास्तरावर 21,15 व 10 हजारांचे देण्यात येणार बक्षीस आदर्श गोठा अभियानाच्या धर्तीवर…

Read More

ड्रोन सर्व्हेक्षणाद्वारे मिळकतींचे अचूक नकाशी करण,सहकार्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त ज्ञानेश्वर खिलारी यांचे आवाहन

ड्रोन सर्व्हेक्षणाद्वारे मिळकतींचे अचूक नकाशीकरण, नागरिकांना सहकार्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त ज्ञानेश्वर खिलारी यांचे आवाहन पंढरपूर /उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज :- केंद्र शासनाच्या ‘नक्शा’ प्रकल्पांतर्गत पंढरपूर नगरपरिषद हद्दीत ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू असून प्रत्येक मिळकतीचे नकाशीकरण व माहिती संकलनाचे काम प्रगतीपथावर आहे.नागरिकांनी स्वतःच्या जमिनीचे सातबारा उतारे, खरेदीखत व मिळकत पत्रिका आदी दस्तऐवज सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर…

Read More

महसूल दिनानिमित्त विशेष सहाय्य योजनेतील डिबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची घरभेट कार्यक्रम

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेची कामे मार्गी महसूल दिनानिमित्त विशेष सहाय्य योजनेतील डिबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची घरभेट कार्यक्रम पंढरपूर,दि.05/08/2025:- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे एकूण 70 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.संबंधित लाभार्थी यांना मंजूरी आदेश देण्यात आले आहेत.तसेच 55 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकीकरण करण्यात आले आहे.ग्राम महसूल अधिकारी यांनी गावनिहाय…

Read More

पंढरपूर तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन -तहसिलदार सचिन लंगुटे

पंढरपूर तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन -तहसिलदार सचिन लंगुटे तालुक्यात महसूल सप्ताहनिमित्त विविध उपक्रम महसूल सप्ताहामध्ये समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.यामध्ये शुक्रवार 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार असून या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण तसेच मान्यवरांच्या हस्ते…

Read More

मंगळवेढा तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा होणार महसूल सप्ताह – तहसिलदार मदन जाधव

मंगळवेढा तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा होणार महसूल सप्ताह – तहसिलदार मदन जाधव मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज-महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनां बाबत मंगळवेढा तालुक्यात नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने…

Read More

संविधानाच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी ॲट्रोसिटी कार्यशाळा उपयुक्त – महासंचालक सुनील वारे

संविधानाच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी ॲट्रोसिटी कार्यशाळा उपयुक्त – महासंचालक सुनील वारे पुणे / जिमाका,दि.25 :- समाजात सलोखा रहावा यासाठी महापुरूषांच्या विचारांचे स्मरण करून तसेच संविधानाच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी ॲट्रोसिटी कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे असे,प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) चे महासंचालक सुनिल वारे यांनी केले. सामाजिक न्याय व…

Read More

शासकिय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळालेल्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्तता करा परभणी/जिमाका,दि.17 : शासकिय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आली आहे. अशा अर्जातील त्रुटींची पूर्तता 31 डिसेंबरपर्यंत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेवू शकत नसलेल्या अनुसूचित…

Read More
Back To Top