मिशन स्वाभिमान विशेष कर संकलनात सिध्देवाडी ग्रामपंचायतींचा विशेष सन्मान

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मिशन स्वाभिमान विशेष कर संकलनात सिध्देवाडी ग्रामपंचायतींचा विशेष सन्मान सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज:मिशन स्वाभिमान विशेष कर संकलनात पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडी ग्रामपंचायतींचे सरपंच रोहिणी सारंग जाधव यांचा विशेष सन्मान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांचे हस्ते करणेत आला. ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मिशन स्वाभिमान ही विशेष कर संकलन…

Read More

ऑनलाईन सेवांमुळे नागरिकांचा वेळ,पैसा मेहनत वाचणार

महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून डिजिटल महाराष्ट्र च्या दिशेने पाऊल पंढरपूर पंचायत समितीत आमदार अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय बैठक डिजिटल पंढरपूरकडे वाटचाल – शासनसेवा एका क्लिकवर आमदार अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा केंद्रांचा सक्षमीकरण संकल्प ऑनलाईन सेवांमुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि मेहनत वाचणार पंढरपूर, दि. 26 ऑक्टोबर 2025 : पंढरपूर पंचायत समितीच्या सभागृहात महा ई-सेवा…

Read More

भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशुवैद्यकीय दवाखाना उत्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग निदान व उपचार शिबीर संपन्न

भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशुवैद्यकीय दवाखाना उत्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग निदान व उपचार शिबीर संपन्न उत्रोली भोर तालुका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि 10/ 10/2025-उत्रोली भोर तालुका येथे दि 10/ 10/2025 शुक्रवार रोजी 9:00 ते 12:00 पर्यंत भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशुवैद्यकीय दवाखाना उत्रोली…

Read More

या माध्यमातून नागरिकांना आरोग्य विषयक जनजागृती व तपासणी उपचाराचा फायदा होणार -आ.समाधान आवताडे

कॅन्सरचे निदान झाल्यास उपचाराने आजार बरा होतो – तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले या माध्यमातून नागरिकांना आरोग्य विषयक जनजागृती व तपासणी उपचार याचा फायदा होणार आहे -आमदार समाधान आवताडे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : कॅन्सर निदान व्हॅन च्या माध्यमातून कॅन्सर निदान व उपचार लवकर होण्यासाठी याचा फायदा होत आहे. सुसज्ज सुविधा गावापर्यंत या माध्यमातून पोहचत आहे….

Read More

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा – सिईओ कुलदीप जंगम

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा – सिईओ कुलदीप जंगम स्वच्छोत्सव ही थीम अभियान कालावधी दि.17 सप्टेंबर 2025 ते दि. 2 ऑक्टोबर 2025 सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०९/२०२५ – स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो आहे. त्यास अनुसरुन स्वच्छता ही सेवा…

Read More

पंढरपूर तालुक्यात 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर सेवा पंधरवडा साजरा – तहसिलदार सचिन लंगुटे

पंढरपूर तालुक्यात 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर सेवा पंधरवडा साजरा होणार – तहसिलदार सचिन लंगुटे पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज:- शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दि 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि.02 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा म्हणून राबविण्याचा निर्णय आहे.या अनुषंगाने पंढरपूर तालुक्यात सेवा पंधरवडा साजरा…

Read More

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान; शासकीय योजनांची होणार प्रभावी अंमलबजावणी-गटविकास अधिकारी सुशिल संसारे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान; शासकीय योजनांची होणार प्रभावी अंमलबजावणी-गटविकास अधिकारी सुशिल संसारे अभियानात राहणार नागरिकांचा सक्रिय सहभाग; अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर पासून पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.12/09/2025- ग्रामपंचायत स्तरावर सर्व शासकीय योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे.सदर अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर 2025 रोजी असून हे…

Read More

शेत रस्त्यांच्या सर्व्हेक्षणा साठी मंगळवेढा तालुक्यात बुधवारपासून शिवार फेरीचे आयोजन

शेत रस्त्यांच्या सर्व्हेक्षणासाठी मंगळवेढा तालुक्यात बुधवारपासून शिवार फेरीचे आयोजन मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०९/२०२५ : ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, या रस्त्यांचे सीमांकन करणे आणि त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यासाठी मंगळवेढा तालुक्यात दिनांक 10, 11 व 12 रोजी तीन दिवस शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी पेरणी, आंतरमशागतव इतर शेतीकामासाठी…

Read More

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी मुंबई / Team DGIPR -ऑगस्ट 31, 2025 राज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने 2019 पासून ‘सारथी’ ही संस्था…

Read More

शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचवू – प्रांताधिकारी सचिन इथापे

भटक्या जमाती व विमुक्त जाती लाभार्थी विद्यार्थ्यांना 137 प्रमाणपत्रांचे वाटप तहसील कार्यालय पंढरपूर चा उपक्रम शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचवू – प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर/ उमाका / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ : तहसील कार्यालय पंढरपूर तालुका प्रशासनातर्फे विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्र व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकी भवन पंचायत समिती येथे…

Read More
Back To Top