कुसुमाग्रज केवळ कवी नव्हते तर ते शेतकरी, कामगार व समाजसेवक यांच्या भूमिकेतून साहित्य रचना करणारे युगप्रवर्तक – कवी धनंजय सोलंकर
लेखक आपल्या भेटीला उपक्रमांतर्गत कवी धनंजय सोलंकर यांचे विशेष व्याख्यान संपन्न कुसुमाग्रज केवळ कवी नव्हते तर ते शेतकरी,कामगार आणि समाजसेवक यांच्या भूमिकेतून साहित्यरचना करणारे युगप्रवर्तक होते-कवी धनंजय सोलंकर साहित्य हे भावनांच्या अभिव्यक्तीचे माध्यम- डॉ.रमेश शिंदे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज: रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त झालेल्या साहित्यिक – सांस्कृतिक कार्यक्रमात…