लाडक्या बहिणींच्या शक्ती सोबत आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
लाडक्या बहिणीच्या शक्ती सोबत आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23 – महाराष्ट्रात महायुती चा महाविजय झाला आहे. राज्यात लाडक्या बहिणींची शक्ती,सर्व समाज घटकांचा कौल महायुतीला मिळाला. त्या सोबत दलित बौद्ध आंबेडकरी जनतेने महायुतीला भरघोस मतदान केल्यामुळे महायुती चा ऐतिहासिक विजय झाला आहे. नरेंद्र मोदींनी केलेला देशाचा विकास; त्यामुळे…