
३ लाख ५७ हजार ८३८ मतदार बजावणार मतदान हक्क – प्रांताधिकारी तथा सहा.निवडणूक अधिकारी सचिन इथापे
पोलींग पार्टींना मतदान साहित्याचे वितरण ; मतदान पथके मतदानस्थळी रवाना ३ लाख ५७ हजार ८३८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क पंढरपूर,दि.06:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 अंतर्गत जिल्ह्यात सोलापूर-42 (अ.जा.) व माढा-43 लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवार दि.07 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. 42 सोलापूर…