
आत्मनिर्भर आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देणे गरजेचे – आमदार समाधान आवताडे
भाजपा व महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ एकलासपूर येथे घोंगडी बैठक संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०४/२०२४ – पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वात भाजपा व महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील एकलासपूर येथे घोंगडी बैठक संपन्न झाली. सोलापूर…