
सत्ताधारी म्हणतात की आम्ही विकास केला मग इथले हजारो तरुण बेरोजगार कसे – अभिजित पाटील
माढ्यात विद्यमान आमदारांनी दहशतीचे राजकारण केले : अभिजीत पाटील अभिजीत पाटील यांची पिराची कुरोली, देवडे, खेडभोसे, शेवते, तरटगाव आणि पटवर्धन कुरोली येथे सभा संपन्न मी आमदार झाल्यानंतर विधानसभेत पहिल्या भाषणांत मराठा आरक्षण या विषयी प्रश्न उपस्थित करणार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.०४/११/२०२४- माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांची…