मकरसंक्रात निमित्त संमोहन संमोहन उपचारावर 50% सवलत…..! डॉक्टर रवींद्र सोरटे

सोलापूर:-मित्रांनो नमस्कार, मी संमोहन उपचार तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे (सोलापूर) हिप्नॉटिझम शास्त्राबद्दल थोडक्यात परिचय करून देत आहे.हिप्नॉटिझम हे अंतर्मनाचे शास्त्र असून अंतर्मनाच्या 90% शक्तीचा यामध्ये वापर केला जातो. हिप्नॉटिझम द्वारे सर्व प्रकारच्या मानसिक आणि मनो शारीरिक समस्याचे निवारण करता येते. या उपचार पद्धतीला (WHO)जागतिक आरोग्य संघटनेने शास्त्र म्हणून मान्यता दिलेली आहे. तसेच भारतीय केंद्र सरकारने उपचार पद्धती म्हणून या शास्त्राला मान्यता दिलेली आहे. ही उपचार पद्धती विना औषधी असून या उपचार पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. मी गेल्या 35 वर्षापासून मानसिक टेन्शन,निद्रानाश,हस्तकंप, तोतरपणा,न्यूनगंड,भयगंड, अनामिक भीती, चिडचिडेपणा, घाबरल्यासारखे वाटणे, विविध प्रकारच्या लैंगिक समस्या, आत्महत्येचे विचार, भीती, चिंता,काळजी, नैराश्य अशा विविध मानसिक आणि म्हणून शारीरिक आजारांवर हजारो लोकांवर उपचार करून त्यांना नवीन संजीवनी दिलेली आहे. तरी वरील प्रमाणे आपणास किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना अशा प्रकारच्या समस्या असतील तर त्यांनी कुठल्याही प्रकारे न घाबरता माझ्याशी 98 90 90 20 86या भ्रमणध्वनीवर वैयक्तिक संपर्क साधून आपल्या मानसिक समस्येचे निराकरण करून घ्यावे. या उपचार पद्धतीत समोरच्या व्यक्तीने सहकार्य केल्यास त्याच्यावर उपचार केला जातो. हिप्नॉटिझम द्वारे कुठल्याही व्यक्तींची फसवणूक होत नाही. कोणाच्या मनाविरुद्ध हे हिप्नॉटिझम केले जात नाही. तरी या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संमोहन तज्ञ डॉक्टर अलका सोरटे यांनी केले आहे

Leave a Reply

Back To Top