सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिना निमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील त्यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सहाय्यक आयुक्त मनिषा मगर,माजी गटनेते आनंद चंदनशिवे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, गटनेते आनंद चंदनशिवे, मध्यवर्ती अध्यक्ष शांतीलाल साबळे, माजी अध्यक्ष सुरेश पाटोळे,जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, सतीश बगाडे, श्रीमत जाधव, बिपीन साबळे, आणि प्रवीण वारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
