पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी राष्ट्रमाता व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०१/२०२५ –पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने राष्ट्रमाता व राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करण्यात आले.यावेळी जयंत पवार,प्रीतम येळे,संभाजी…