ठाण्यातून निवडणुकीपूर्वी 13.26 कोटी रुपयांचे अवैध साहित्य जप्त


drugs
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार आहे तर मतमोजणी 23 नोव्हेंबर  रोजी होणार आहे. राज्यात सध्या आचारसंहिता लागु केली आहे.

15 ऑक्टोबर ते 5 नोवेम्बर दरम्यान ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल 13.26 कोटि रुपयांचे अवैध साहित्ये जप्त केले आहे. ज्यात दारू, ड्रग्ज आणि मोफत वस्तूंचा समावेश जप्ती संदर्भात एकूण 209 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.

ALSO READ: ठाण्यामध्ये लाखोंचा गुटखा जप्त, एका आरोपीला अटक

जिल्ह्यात 18-19 वयोगटातील 1,72,981 मतदार, 38,149 अपंग मतदार, तर 56,976 मतदार 85 वर्षांवरील आहेत.ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात 72,29,339 मतदार असलेल्या आगामी निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या आकडेवारीची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

 

जिल्ह्यात एकूण 30,868 कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.

Edited By – Priya Dixit 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top