श्री रणचंडिका नवरात्र महोत्सवासाठी 2024 च्या मंडळाची कार्यकारणी जाहीर

श्री रणचंडिका नवरात्र महोत्सवासाठी 2024 च्या मंडळाची कार्यकारणी जाहीर

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०९/२०२४- संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे, मंडळाचे आधारस्तंभ माजी नगरसेवक महादेव धोत्रे, प्रमुख मार्गदर्शक रामचंद्र अष्टेकर, जयकुमार मेटकरी, सोमनाथ अष्टेकर, हृषीकेश भालेराव, अनिल जाधव, सज्जत मुजावर ,मंडळाचे संस्थापक सचिव लंकेश बुराडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली खालील कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

अध्यक्षपदी गणेश पवार,उपाध्यक्षपदी नागेश अष्टेकर, सचिवपदी अजय धोत्रे,खजिनदारपदी गुरुदेव अष्टेकर, कार्याध्यक्षपदी मारुती देवकर, सहसचिवपदी सिद्धू सलगर, सहकार्याध्यक्ष ओंकार घोडके,सह खजिनदार आकाश वरपे, सल्लागारपदी नाईकनवरे सर,विकास हाडमोडे,प्रणित चव्हाण, मिरवणूक प्रमुखपदी राघवेंद्र ऐनापुरे,अभिषेक पवार,अतुल शितोळे, सुधीर पवार, अतुल खंडागळे, बाळकृष्ण सनगर, सोहम पवार, दिशांत हाडमोडे,प्रणव लबडे,मूर्तीरक्षकपदी सतिश भुजंगे, सार्थक बागडे,शेखर ननवरे, कार्तिक ननवरे,शंभु मुडे,श्रवण मुडे,पिंटू पवार,विश्वजीत मेटकरी,महेश पवार, दयानंद जाधव यांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी मंडळाचे आधारस्तंभ माजी नगरसेवक महादेव धोत्रे, प्रमुख मार्गदर्शक जयकुमार मेटकरी,सोमनाथ अष्टेकर, मंडळाचे संस्थापक सचिव लंकेश बुराडे यांनी वरील नुतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.यावेळी बहुसंख्य सभासद तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top