
श्री रणचंडिका नवरात्र महोत्सवासाठी 2024 च्या मंडळाची कार्यकारणी जाहीर
श्री रणचंडिका नवरात्र महोत्सवासाठी 2024 च्या मंडळाची कार्यकारणी जाहीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०९/२०२४- संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे, मंडळाचे आधारस्तंभ माजी नगरसेवक महादेव धोत्रे, प्रमुख मार्गदर्शक रामचंद्र अष्टेकर, जयकुमार मेटकरी, सोमनाथ अष्टेकर, हृषीकेश भालेराव, अनिल जाधव, सज्जत मुजावर ,मंडळाचे संस्थापक सचिव लंकेश बुराडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली खालील कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी गणेश पवार,उपाध्यक्षपदी नागेश अष्टेकर, सचिवपदी अजय…