हॉलिवूडमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले


US News: अमेरिकेतील हॉलीवूडमध्ये ३.९ तीव्रतेचा भूकंप झाला आहे. डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरू असताना भूकंपाचे धक्के जाणवले.

ALSO READ: भारताने न्यूझीलंडला 44 धावांनी हरवून गटात अव्वल स्थान पटकावले

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील हॉलीवूडमध्ये ३.९ तीव्रतेचा भूकंप झाला आहे. जगातील आघाडीचे स्टार ऑस्कर पुरस्कार सोहळा साजरा करत असताना भूकंप झाला. डॉल्बी थिएटरमध्ये ९७ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरू असताना भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र उत्तर हॉलीवूडमध्ये होते.

ALSO READ: पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीत सुधारणा, व्हेंटिलेटर काढले

तसेच भूकंपाचे केंद्र समारंभ स्थळापासून काही मैलांवर होते. स्थानिक वेळेनुसार, रविवारी रात्री १० वाजता भूकंप झाला.

ALSO READ: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : 2 महिन्यांचे 3000 रुपये मार्चमध्ये मिळणार
Edited By- Dhanashri Naik



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top