संसदेत हिंदु राष्ट्राची मागणी करतील असे हिंदुत्वनिष्ठ ५० खासदार निवडून आणा – आमदार टी.राजासिंह

संसदेत हिंदु राष्ट्राची मागणी करतील असे हिंदुत्वनिष्ठ ५० खासदार निवडून आणा -आमदार टी.राजासिंह, गोवा / ज्ञानप्रवाह न्यूज – आज अनेक लोकप्रतिनिधी निवडून येण्यापूर्वी हिंदुत्वनिष्ठ असल्याचे दाखवतात; मात्र सत्तेची खुर्ची प्राप्त झाल्यावर ते धर्मनिरपेक्ष होतात. असे लोकप्रतिनिधी हिंदु राष्ट्रासाठी वा हिंदुत्वासाठी काहीही करणार नाहीत. धर्मनिरपेक्ष नेते हिंदू राष्ट्राच्या मागणीला विरोधच करतील. त्यामुळे किमान ५० हिंदुत्वनिष्ठ खासदार…

Read More
Back To Top