अन्यथा हमाल-तोलारांचे 10 सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन-जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे

अन्यथा हमाल-तोलारांचे 10 सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन -जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे मागण्या त्वरीत मान्य करा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०९/२०२४ – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सर्व हमाल तोलार कामगारांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन चालू आहे. या आंदोलनातील मागण्या त्वरित मान्य न झाल्यास 10 सप्टेंबरपासून कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर येथे…

Read More
Back To Top