अस्सल सोलापूरकराला निवडून द्या,बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे

आज मोदीजी मतं मागत आहेत ज्या प्रज्वलचे हात बळकट करा ते असले सेक्स रॅकेटमधील हात बळकट करायचे का ? उद्धव ठाकरे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.29/04/2024 – अस्सल सोलापूरकराला निवडून द्या, बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा,असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूरकरांना केले. उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा…

Read More

नवनीत राणांचा जात प्रमाण पत्राचा प्रश्न सोडवला त्याप्रमाणे हिंदुत्ववादी खा. स्वामींच्या प्रमाणपत्राचा प्रश्न का नाही सोडवला ?- उध्दव ठाकरे

नकली शिवसेना असायला,ती तुमची डिग्री नाही; उद्धव ठाकरे यांचा पलटवार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.29/04/2024- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना म्हणून केलेल्या टीकेचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषेत समाचार घेतला. शिवसेना नकली असायला ती काय तुमची डिग्री आहे का ? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर पलटवार केला. ते सोलापुरात महाविकास आघाडीच्या…

Read More

प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा

प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०४/२०२४ – लोकसभेचे रणांगण आता तापायला सुरुवात झाली असून राज्यात सोलापूर मतदारसंघातील निवडणूक ही लक्षवेधी ठरत असून सोलापूर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडताना दिसत आहेत.आज सोमवार महाविकास आघाडीचे सोलापूर मतदारसंघाचे उमेदवार आ.प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची…

Read More

ही खरी लोकशाहीची परीक्षा – सोलापूर लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडी उमेदवार प्रणिती शिंदे

भाजपमुळे लोकशाहीला दृष्ट लागली – आमदार प्रणिती शिंदे मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.27/04/ 2024- भाजपमुळे लोकशाहीला दृष्टी लागली.आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा भाजपावाले हे बिघडवायला निघाले आहेत. म्हणून हे लोक आपली संस्कृती परंपरा आपली एकी बिघडवत असतील आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा अंत करत असतील आणि आरक्षणासाठी हे बोलायला तयार नसतील तर ही खरी लोकशाहीची परीक्षा असल्याचे प्रतिपादन…

Read More

धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी भाकपचा सोलापुरात प्रणिती शिंदे यांना पाठिंबा

धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी भाकपचा इंडिया आघाडीला पाठिंबा सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना दिल्लीत पाठवण्याचा केला निर्धार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली असून या मतदारसंघात दिवसेंदिवस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद वाढत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यापूर्वीच शिंदे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे.आता भारतीय कम्युनिस्ट पार्टीने देखील…

Read More

रशियाचा हुकुमशाह पुतीन आणि तुमच्यात फरक काय ? शरद पवारांचे मोदींवर टीकास्त्र

रशियाचा हुकुमशाह पुतीन आणि तुमच्यात फरक काय ? शरद पवारांचे मोदींवर टीकास्त्र पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26/04/2024- सत्ता तुमच्या हातात आहे. मात्र तुमच्या विचाराच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यासाठी तुम्ही सत्ता चालवत आहात का ? तसे असेल तर रशियाचा हुकुमशाह पुतीन आणि तुमच्यात फरक काय ? आणि रशियामध्ये जी हुकूमशाही आहे ती हळूहळू भारतात आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे का…

Read More

उलट यांनी महागाई वाढवत जीएसटीचं भूत मानगुटीवर बसवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले – प्रणिती शिंदे

महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवरून आ. प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26/04/2024 – लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आज दक्षिण सोलापूर तालुक्याच्या गाव भेट दौऱ्यावर होत्या.या दौऱ्यात प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या चूकीच्या धोरणावर टीका करत आपला संताप व्यक्त केला. केवळ भाजप सरकारच्या चूकीच्या धोरणामुळं राज्यातील आणि देशातील शेतकरी देशोधडीला लागला आहे.देशात महागाईने उच्चांक गाठला…

Read More

आपल्याला यावेळी शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवायचाय आपण काँग्रेसला भरभरून मतदान करा- प्रणिती शिंदे

ग्रामीण भागात महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणारा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.25/04/2024- अक्कलकोट तालुक्यातील गाव भेट दौऱ्यात शिंदखेडे गावाला भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. आपण आपल्या भागातील सोडवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार, आपल्याला यावेळी शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवायचा आहे. आपण काँग्रेसला भरभरून मतदान करा, असे आवाहन या प्रसंगी केलं. ग्रामीण भागात महाविकास आघाडीला…

Read More

मोदींनी या देशात केवळ २२ अब्जाधीश बनविले मात्र आम्ही देशात कोट्यवधी लखपती बनविणार – कॉंग्रेस नेते राहुल गांधी

सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24/04/2024 – महालक्ष्मी योजनेच्या सर्व गरीब कष्टकरी महिलांच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपये टाकणार तसेच श्रीमंतांच्या मुला-मुलींप्रमाणे प्रत्येक पदवीधर मुलाला अप्रेंटिशशीपचा अधिकार मिळवून देणार, हे करताना त्यांना वर्षाला लाख रुपयेही देणार आहे. मोदींनी या देशात केवळ २२ अब्जाधीश बनविले. मात्र आम्ही देशात आता कोट्यवधी लखपती बनविणार आहोत.केंद्रात आमचे सरकार येताच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय…

Read More

सर्व ठिकाणी लोकांची मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता काढून घेण्याचीच – खा.शरद पवार

मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे – खा.शरद पवार माढा /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.24/04/2024 – मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे. बेकारी घालवण्यासाठी ठोस पावले टाकत नाही. मोदी आणि मोदींचा पक्ष महाराष्ट्रातील समाजकारण बाजूला कसे करता येईल यासाठी काम करत आहे.मी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आता सोलापूरमध्ये आलो आहे. या सर्व ठिकाणी लोकांची मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता काढून घेण्याची…

Read More
Back To Top