
भोर आणि वेल्हे येथे विकास आणि एकात्मतेची वाटचाल: सायबेजआशा ट्रस्टचे प्रेरणादायी उपक्रम
भोर आणि वेल्हे येथे विकास आणि एकात्मतेची वाटचाल: सायबेजआशा ट्रस्टचा प्रेरणादायी उपक्रम भोर/ज्ञानप्रवाह न्यूज –भोर आणि वेल्हे तालुक्यांमध्ये सायबेजआशा ट्रस्टने गावांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. शेती विकास, सार्वजनिक विकास कामे, महिलांचा सशक्तीकरण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये ट्रस्टच्या उपक्रमांमुळे अनेकांचे जीवन बदलले असून, समाजामध्ये एकतेची भावना निर्माण झाली आहे. ट्रस्टने…