स्पर्धात्मक व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल-उद्योजक सुरज डोके
स्पर्धात्मक व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल-उद्योजक सुरज डोके स्वेरीत अविष्कार-२०२४ हा उपक्रम संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/१२/२०२४ – अविष्कार- २०२४ सारख्या स्पर्धात्मक व्यासपीठाच्या माध्यमातून संशोधनातील वेगवेगळे प्रकल्प तयार होतात. यामध्ये विद्यार्थी हे एकरूप होऊन प्रकल्पांची निर्मिती करत असताना वेगळी ऊर्जा तयार होत असते. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट हे स्पर्धेच्या रूपाने साकार होत असतात.अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे…