श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.10 :- नागपूर येथील भाविक विकास वडवाले यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस 1 लक्ष रुपयाची देणगी दिली. यावेळी मंदिर समितीच्यावतीने देणगीदाराचा सत्कार मंदिर समितीच्या सहाय्यक विभाग प्रमुख श्रीमती मनीषा जायकर यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. सदरची देणगी मंदिर…

Read More

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रण – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रण – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.17 : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा बुधवार दिनांक 17 जुलै, 2024 रोजी संपन्न होणार असून, या दिवशी पहाटे 2.20 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे सोन्याचे हार अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे दोन सोन्याचे हार अर्पण पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.5 :- मौजे कुंजीरवाडी,ता.हवेली येथील भाविक बबन रामचंद्र तुपे यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठलास चार पदरी व श्री रुक्मिणी मातेस पाच पदरी असे दोन सोन्याचे हार अर्पण केले आहेत. हाराचे एकूण वजन 249 ग्रॅम असून त्याची किंमत15 लाख…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धन कामाच्या पारदर्शकतेसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची कार्यकारी अधिकार्यांकडे मागणी

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धन कामाच्या पारदर्शकतेसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची कार्यकारी अधिकार्यांकडे मागणी संवर्धन कामासाठी आलेला निधी,खर्च झालेला निधी याचा फलक लावण्याची मागणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०६/२०२४-15  मार्च 2024 पासून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धनाचे काम चालू आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते यामध्ये सुशोभिकरणा दरम्यान मंदिरात एक तळघर सापडले व त्यामध्ये…

Read More

श्री विठ्ठलाच्या चंदनउटी पुजेला सुरुवात-व्यवस्थापक बालाजी पुदलवाड

श्री विठ्ठलाच्या चंदनउटी पुजेला सुरुवात-  व्यवस्थापक बालाजी पुदलवाड                           विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुढीपाडवा सण मोठ्या उत्सवात साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.09:- ग्रीष्म ऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला मंगळवार दि.9 एप्रिल पासून सुरुवात झाली असल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे…

Read More

चैत्री यात्रेत पुरेसा व अत्याधुनिक सोई सुविधा — गहिनीनाथ महाराज औसेकर

गुडीपाडवा व चैत्री यात्रेत पूर्णवेळ मुखदर्शन; उष्णतेची दाहकतेमुळे दर्शनरांगेत स्पिंकलर, थंड पिण्याचे पाणी, सरबत,मठ्ठा वाटप पंढरपूर ता.05 :- चैत्री यात्रा दरवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी या दिवशी भरते. सन 2024 यावर्षी चैत्री यात्रा शुक्रवार, दिनांक 19 एप्रिल, 2024 रोजी आहे. तथापि, श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने सद्यस्थितीत श्रींचे पदस्पर्शदर्शन बंद करून फक्त पहाटे…

Read More
Back To Top