विभागीय रेल्वे समितीवर विनोद भरते यांची निवड
विभागीय रेल्वे समितीवर विनोद भरते यांची निवड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद बाळासाहेब भरते यांची निवड झाली आहे.त्याबद्दलचे पत्र रेल्वे विभागातर्फे त्यांना देण्यात आले आहे. विनोद भरते हे मागील पंधरा वर्षापासून ग्राहक चळवळीत कार्यरत आहेत.तालुका स्तरापासून काम करत ते सध्या मध्य महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष या…