
जनसामान्यांच्या हितासाठी दिलीप धोत्रे यांनी काम केले असल्याने त्यांना विजयी करा असे आवाहन
जनसामान्यांच्या हितासाठी दिलीप धोत्रे यांनी काम केले असल्याने त्यांना विजयी करा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी केला निर्धार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१०/२०२४- पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांना विजयी करण्याचा मतदार संघातील नागरिकांनी निर्धार केला आहे. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे दिलीप धोत्रे यांनी मागील अनेक वर्षांपासून मतदार…