
शेतकऱ्यांने कष्टाने पिकविलेल्या ऊसाला जादा दर मिळावा ही एकच अपेक्षा
श्री विठ्ठल कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न श्री विठ्ठल कारखान्याने पुन्हा सुरु केली ऊसदराची स्पर्धा वेणुनगर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ : श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याची अधिमंडळाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २९.०९.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.सभेची सुरुवात जेष्ठ सभासदांचे…