
राजकारणात येऊन पॉलिसी लेवलवर बदल घडविता येतात – महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोर्हे
राजकारणात येऊन पॉलिसी लेवलवर बदल घडविता येतात – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोर्हे यांचे उद्गार एमआयटी डब्ल्यूपीयूत मिटसॉगच्या २० व्या बॅचचा शुभारंभ पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ सप्टेंबर २०२४: राजकारणात येतांना सरकार आणि प्रशासन समजावून घ्यावे , न्याय संस्थाचे ज्ञान असावे,शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक बदल, जनतेपासून ज्ञान मिळवावे,ऐकण्याची सवय ठेवावी आणि लेजिलेटीव्ह टुल्ससारखेे गुण अंगीकारावे. तसेच समाजाचे कल्याण…