
अजितदादांवर टीका करण्याची महिबूब शेख यांची पात्रता नाही- श्रीकांत शिंदे
अजितदादांवर टीका करण्याची महिबूब शेख यांची पात्रता नाही-श्रीकांत शिंदे स्वतःचे प्रदेशाध्यक्षपद वाचविण्यासाठीच अजितदादांवर टीकेचा केविलवाणा प्रयत्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०८/२०२४- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात 2 गट पडल्यानंतर लोकसभा निवडणूक झाली.आता विधानसभा निवडणूकीचे वेध सर्वांना लागलेले असताना शरदचंद्र पवार यांच्या गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यावर टीका केलेली…