गेली 9 वर्षे जबाबदार गटशिक्षणाधिकार्याशिवाय चालतोय मंगळवेढा शिक्षण विभागाचा कारभार
मंगळवेढा येथील शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकार्या सह पंधरा पदे रिक्त गेली 9 वर्षे जबाबदार गटशिक्षणाधिकार्याशिवाय चालतोय शिक्षण विभागाचा कारभार … मंगळवेढा /मोहन पाटील/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३ जानेवारी – मंगळवेढा येथील पंचायत समिती शिक्षण विभागाकडील गटशिक्षणाधिकार्यासह विविध अन्य पदे रिक्त असल्याने भविष्यातील देशाचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणार्या शालेय मुलांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे असून राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी याकामी तात्काळ…