कासेगांव येथील श्री यल्लमादेवी यात्रेची भक्तिभावात व शांततेत सांगता

कासेगांव येथील श्री यल्लमादेवी यात्रेची भक्तिभावात व शांततेत सांगता कासेगाव पंढरपूर/शुभम लिगाडे,दि.१७ डिसेंबर –पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथे श्री यल्लमादेवीच्या वार्षिक यात्रेची बुधवारी भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीच्या दिवशी सुरू झालेल्या या यात्रेला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यात्रेच्या पहिल्या दिवशी जोगती,देवीचे जग तसेच भाविकभक्त गावाच्या वेशीतून वाजत-गाजत देवीच्या मंदिराकडे गेले….

Read More

तनाळी येथे श्री दत्त जयंती उत्सवाची भक्तीमय धामधूम

तनाळी येथे श्री दत्त जयंती उत्सवाची भक्तीमय धामधूम विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसरात पुण्यधारा तनाळी,ता.पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –सालाबादप्रमाणे यंदाही श्री स.स.रत्नाकर महाराज यांच्या आशिर्वादाने व मठाधिपती श्री स.स.शिवाजी महाराज यांच्या कृपाछत्राखाली श्री माधवानंद प्रभू आश्रम, तनाळी येथे श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत…

Read More

शिवसंस्कार : पंढरपूरात बालकांच्या हातून साकारले शिवकालीन किल्ले

शिवसंस्कार : पंढरपूरात बालकांच्या हातून साकारले शिवकालीन किल्ले प्रेरणादिवाळी : मुलांच्या किल्ल्यांतून झळकला इतिहासाचा तेजोमय वारसा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. 26 ऑक्टोबर 2025 – शिवप्रतिष्ठान पंढरपूरतर्फे दीपावली निमित्त किल्ले 2025 या उपक्रमांतर्गत पारितोषिक वितरण सोहळा जाधवजी जेठाबाई धर्मशाळा स्टेशन रोड पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पंढरपूर शहरातील 75 ते 80 विविध गटांतील मुला-मुलींनी ऐतिहासिक किल्ल्यांची…

Read More

दिवाळीचा गोडवा : Diwali कौठाळी येथे डीएसपी ग्रुपतर्फे मोफत साखर वाटप

दिवाळीचा गोडवा : कौठाळी येथे डीएसपी ग्रुपतर्फे मोफत साखर वाटप कौठाळी ता.पंढरपूर,जि.सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – दिवाळी सणाच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या आनंदात गोडवा आणण्यासाठी डी.एस.पाटील (डीएसपी ग्रुप, कौठाळी) यांच्या वतीने मोफत साखर वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात आनंदाचा गोडवा दिवाळी सणानिमित्त गोरगरीब आणि वंचित ग्रामस्थांना प्रत्येकी ५ किलो…

Read More
Back To Top