हंगाम संपत आला तरी एफआरपी पासून शेतकरी अद्यापही वंचितच,ऊसदरा प्रश्नी प्रशासनाने हस्तक्षेप करावा- युवासेना
हंगाम संपत आला तरी एफआरपीपासून शेतकरी अद्यापही वंचितच ऊसदराप्रश्नी प्रशासनाने हस्तक्षेप करावा, युवासेनेचे निवेदन.. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०१/२०२५- पंढरपूर तालुक्यातील कार्यक्षेत्रातील ऊस दराचा प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे. हंगाम सुरू होवुन तीन ते चार महिने उलटून देखील अद्यापही अनेक ऊस उत्पादक शेतकरी ऊस बिलापासून वंचित आहेत. ऊस गाळपास जावुन कित्येक दिवस होवुनही त्यांना एफआरपी रक्कम त्यांना…