पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी धडक मोहीम

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी धडक मोहीम पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०४/२०२४- आषाढी यात्रा कालावधीमध्ये व इतर यात्रा कालावधीमध्ये वाखरीमधून अनेक मानाच्या व इतर पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करत असतात.अस्तित्वात असणारा रोड हा लहान असल्याने वाखरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत पालखी मार्गाचा रस्ता मोठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.त्यानुसार या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या…

Read More

भाविकांना,शहरवासियांना वारी कालावधी व वारीनंतर त्रास होणार याची दक्षता घ्या – प्रांताधिकारी सचिन इथापे

भाविकांना उन्हाचा त्रास होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात- प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर दि.04:- चैत्री शुध्द एकादशी 19 एप्रिल रोजी असून या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.सध्या उन्हाळा सुरु असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.यात्रेसाठी येणा-या भाविकांना उष्णतेचा त्रास होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच मुबलक पिण्याच्या पाण्याची…

Read More
Back To Top