पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने नदी आणि नदीकाठ ची सफाई सुरू

पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने नदी काठचा कचरा व नदीतील शेवाळे काढण्याचे काम सुरू पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०३/२०२५ – नगरपरिषदे च्यावतीने चंद्रभागा नदीपात्रातील नदी काठचा कचरा व नदीतील शेवाळे काढण्याचे काम हाती घेतले असून सध्या चंद्रभागेमध्ये अतिशय अत्यल्प प्रमाणात पाणी राहिले आहे व पाणी वाहते नसल्याने शेवाळ्याचे ही प्रमाण वाढले आहे तसेच पाण्याची पातळी कमी झाल्याने नदीपात्रात भाविकांना ही…

Read More

यांचा वाढदिवस दुसर्यांसाठी जीवघेणा ठरू नये ही नगर पालिकेला आग्रही विनंती

यांचा वाढदिवस दुसर्यांसाठी जीवघेणा ठरू नये ही नगरपालिकेला आग्रही विनंती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,१९/०३/२०२५- वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करणे ही एक फॅशन झाली आहे.ज्या कार्यकर्त्याने जास्त डिजिटल लावली तो त्या नेत्या जवळचा असा गोड गैरसमज झाला आहे. मात्र हा शुभेच्छा संदेश देताना तो दुसर्यांसाठी जीवघेणा ठरू नये एवढी अपेक्षा निश्चितपणे हवी. पंढरपूरातही अशीच डिजिटल ची चढाओढ…

Read More

नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी प्रशासक सचिन इथापे यांच्याकडे सादर केलेल्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी

पंढरपूर नगरपरिषदेचे रू ६,४६,२१७/- शिलकी अंदाज पत्रक मंजूर नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी प्रशासक सचिन इथापे यांच्याकडे सादर केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०३/२०२५- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ व महाराष्ट्र लेखा संहिता २०११ चे तरतुदीनुसार नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी प्रशासक सचिन इथापे यांच्याकडे अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर केले होते. त्यानुसार…

Read More

पंढरपूर नगरपालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागातील अधिकाऱ्यां कडून नागरिकांची अडवणूक ?

पंढरपूर नगरपालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांकडून नागरिकांची अडवणूक ? संबंधित अधिकारी व कर्मचार्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीची मागणी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांना दिले निवेदन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०३/२०२५ :- पंढरपूर नगरपालिकेच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागाच्यावतीने विविध प्रकारचे दाखले देण्याकरिता तसेच जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्याकरिता व नोंदीतील दुरुस्तीकरिता नागरिकांची…

Read More

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,उ.मा.का.दि.19 :- छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती पंढरपूर नगरपरिषदे च्यावतीने बुधवार दि.19 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी प्र.विजया पांगरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ अर्जुन भोसले,मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव, तहसीलदार…

Read More

पंढरपूरच्या उपनगरातील नगरपालिकेच्या खुल्या जागांवर कचराकुंड , अतिक्रमण व अनैतिक धंदे – यशवंत डोंबाळी

पंढरपूरच्या उपनगरातील नगरपालिकेच्या खुल्या जागांवर कचराकुंड , अतिक्रमण आणि अनैतिक धंदे – यशवंत जगन्नाथ डोंबाळी सामाजिक कार्यकर्ता पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरच्या उपनगरातील नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांवर अतिक्रमणे वाढलेली आहेत व कचरा टाकण्यासाठीही वापर होतोय , त्यामुळे खुल्या जागा अक्षरशः कचराकुंड झाल्या आहेत. त्यामुळे डास आणि डुकरांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होऊन साथींच्या…

Read More

या करांच्या बदल्यात दररोज धुळच खावी लागतेय या धुळीमुळे त्यांच्या छातीत चिखल झाला म्हणत जिल्हा काँग्रेस ओबीसी आक्रमक

पंढरपूरातील धूळ समस्येप्रकरणी जिल्हा काँग्रेस ओबीसी आक्रमक … पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०१/२०२५ – पंढरपूर शहरात सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे व यामुळे सर्व पंढरपूरकरांना श्वसनाच्या त्रासाला व विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे असा आरोप काँग्रेस ओबीसी चे माजी जिल्हाध्यक्ष समीर कोळी व जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी करत नगर पालिका प्रशासनास निवेदन देऊन 25 जानेवारी पर्यंत जर…

Read More

पंढरपूर द.ह.कवठेकर प्रशालेची मतदार जागृती रॅली

द.ह.कवठेकर प्रशालेत मतदार जागृती रॅलीचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/११/२०२४ – पंढरपर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेत आज मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीला पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ॲड सुनील वाळूजकर व आरोग्य अधिकारी श्री.तोडकरी यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली. या रॅलीमध्ये प्रशालेतील सकाळ सत्राच्या 700 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. मार्केट यार्ड, तहसील कार्यालय, तालुका शहर…

Read More

नगरपरिषदेच्यावतीने शहरा तील कचरा उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू व सोबतच धूर फवारणी व जंतुनाशक फवारणी चालू

नगरपरिषदेच्या वतीने शहरातील कचरा उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू व सोबतच धूर फवारणी व जंतुनाशक फवारणी चालू पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२– पंढरपूर शहरामध्ये आज दि.१२ जुलै २०२४ रोजी एकादशी सोहळा संपन्न होत आहे .कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल- रुक्मिणी च्या दर्शनासाठी देश विदेशातून व संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.या यात्रा कालावधीत सुमारे…

Read More

कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांसाठी उपलब्ध सुविधांची जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी केली पाहणी

कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांसाठी उपलब्ध सुविधांची जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी केली पाहणी पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.11 : – कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक पंढरपूरात येतात.यात्रा कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना मंदीर समिती तसेच प्रशासना कडून उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आज यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी सचिन इथापे,…

Read More
Back To Top