
नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.मनोहर डोळे यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सदिच्छा भेट
नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.मनोहर डोळे यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सदिच्छा भेट पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज –भारत सरकार तर्फे पद्मश्री हा किताब देऊन सन्मानीत करण्यात आलेले नारायणगाव मधील नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.मनोहर डोळे यांची रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला….