
नामदेव पालखी सोहळ्याचे पंढरपूरात आगमन
नामदेव पालखी सोहळ्याचे पंढरपूरात आगमन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – आळंदी येथे कैवल्य साम्राज्य श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करून परतीच्या दिशेने निघालेल्या संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यांचे सोमवारी पंढरपूरात आगमन झाले. मंगळवार दि. 26 नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी व गुरुवार दि. 28 नोव्हेंबर रोजी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा झाला.या…