ऐन परीक्षेच्या दिवशी मन, मेंदू आणि शरीर तरतरीत राहण्यासाठी सुयोग्य आहार, पुरेशी झोप महत्त्वाची – डॉ विनायक राऊत
डॉ.विनायक राऊत यांचे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन… परीक्षेच्या ठिकाणी वेळेच्या आधी पोहोचून स्थिरस्थावर होऊन प्रश्नपत्रिका सोडवा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :-पंढरपूर येथील मानसोपचार तज्ञ व मनोबल क्लिनिकचे डॉ.विनायक राऊत यांनी नुकतेच दहावीच्या परीक्षेसाठी बसणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डॉ.विनायक राऊत यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी, त्याचबरोबर अभ्यासक्रमाची उजळणी कशी करावी, अभ्यास करताना त्याचे नियोजन करून…