अजित पवार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी – प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची पंढरपूर शहर कार्यकारिणी जाहीर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी – प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची पंढरपूर शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून पंढरपूर शहराध्यक्ष दिगंबर सुडके, युवक प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे,विद्यार्थी…

Read More

शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील विविध पक्षांच्या महिलांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील विविध पक्षांच्या महिलांचा शिवसेनेत प्रवेश मनसेच्या पाठिंब्याबद्दल मानले आभार पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० एप्रिल २०२४: पुण्यातील कोथरूड,वडगाव, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांतील महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, शिवसेना कामगार सेना अध्यक्ष सुधीर…

Read More

भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण

महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल त्यांपैकी १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण मुंबई,दि. १० : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती…

Read More

केन्स्टार कंपनीकडून श्री विठ्ठल रूक्मिणी दर्शन रांगेतील भाविकांना कुलर पासून मिळणार थंडावा

केन्स्टार कंपनीकडून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस अकरा कुलर भेट पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.10 – श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस केन्स्टार कंपनीकडून उत्कृष्ट दर्जाचे अकरा नग कुलर भेट मिळल्याची माहिती मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. या सर्व कुलरची अंदाजित किंमत एक लाख इतकी असून मंदीर समितीकडून कंपनीच्या प्रतिनिधींचा मंदिर समितीचे विभाग प्रमुख राजेश तेलतुंबडे…

Read More

योगशिक्षक महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अशोक ननवरे फेरनियुक्त

योगशिक्षक महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अशोक ननवरे फेरनियुक्त पंढरपुर / ज्ञानप्रवाह न्यूज- योगा फाऊंडेशन संचलित महाराष्ट्र योगा शिक्षक महासंघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी योगाचार्य अशोक ननवरे यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. योगाचार्य अशोक ननवरे हे सातत्याने सन १९९० पासून योगप्रचार-प्रसार व योगा शिक्षणात कार्यरत आहेत.योग विद्या गुरुकुल नाशिक या विद्यापीठाने त्यांना योगाचार्य पदवी देऊन सन्मानित केलेले आहे. त्यांनी…

Read More

श्री विठ्ठलाच्या चंदनउटी पुजेला सुरुवात-व्यवस्थापक बालाजी पुदलवाड

श्री विठ्ठलाच्या चंदनउटी पुजेला सुरुवात-  व्यवस्थापक बालाजी पुदलवाड                           विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुढीपाडवा सण मोठ्या उत्सवात साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.09:- ग्रीष्म ऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला मंगळवार दि.9 एप्रिल पासून सुरुवात झाली असल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे…

Read More

अवैध वाळु उपशाविरुध्द गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागेत पडलेल्या खड्यांत उभारली गुढी

अवैध वाळु उपशाविरुध्द गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागेत पडलेल्या खड्यांत उभारली गुढी पंढरपुर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०४/२०२४ : आज गुढी पाडव्याच्या दिवशी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव व सहकार्‍यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात अवैध वाळु उपशामुळं पडलेल्या खड्ड्यात गुढी उभारुन अनोखं आंदोलन केलं. यावेळी अवैध वाळु उपशाकडं दुर्लक्ष करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांविरुध्द तीव्र नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली. गेल्या…

Read More

शिक्षण विभाग,महिला बालविकास विभाग, गृह विभागाने एकत्रित माध्यमा तून महिला सुरक्षा जागृती व प्रतिबंधात्मक कार्यक्रम घ्यावा- ना.डॉ निलम गोऱ्हे

विमान नगर परिसरातून खंडणीसाठी अपहरण करून तरूणीचा खून पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.९‌ एप्रिल २०२४ – विमान नगर परिसरातून खंडणीसाठी अपहरण करून तरूणीचा खून केल्याची घटना घडली त्यासंदर्भातले वृत्त पुण्याच्या दि. ९ एप्रिल २०२४ च्या वृत्तपत्रात छापून आले आहे. या घटनेची विधानपरिषद उपसभापती तथा अध्यक्षा स्त्री आधार केंद्र डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून त्यासंदर्भात विमाननगर पोलीस…

Read More

भालके शांत अभ्यासिकेची दत्तात्रय भालके (अव्वर सचिव म.शासन) यांनी केली पाहणी

ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा 1 मे 2024 रोजी सरकोली पर्यटन स्थळ येथे भरणार सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुक्यातील सरकोली पर्यटन स्थळ निर्मिती स्मृतीशेष ज्ञानेश्वर भालके व स्मृतीशेष तुकाराम भालके शांत अभ्यासिका निर्माणासाठी 2 लाख रुपये मदत केलेले दत्तात्रय सुर्यकांत भालके (अव्वर सचिव म. शासन) यांनी अभ्यासिकेवर टाकलेल्या काॅंक्रीट स्लॅपची पाहणी करून झालेल्या कामाबद्दल समाधान…

Read More

राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटक सचिवपदी आटपाडीचे रावसाहेबकाका पाटील

राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटक सचिवपदी आटपाडीचे रावसाहेबकाका पाटील आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज – आटपाडी तालुक्याचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य संघटक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. इस्लामपूर येथील राजारामबापू सह साखर कारखान्यावर त्यांच्या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा…

Read More
Back To Top