
अग्निशमन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार – अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले
पंढरपूर अग्निशमन सेवा सप्ताह सुरु पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19/04/2024- केंद्र शासन निर्देशानुसार १४ ते २० एप्रिल हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात सेवा दिवस व २३ एप्रिल हा सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो.दि.१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदी एस एस फोर्ट स्टिकिन या जहाजावर स्फोट होऊन अग्निशमन चे कार्य करत असताना अग्निशमन दलाचे ६६ अधिकारी व…