द.ह.कवठेकर प्रशालेस श्रुती कुलकर्णी व अनुप कुलकर्णी यांची सदिच्छा भेट
द.ह.कवठेकर प्रशालेस जीडीपी पेंटच्या डिस्ट्रीब्यूटर व एसएसआय पेंट च्या प्रोप्रायटर श्रुती कुलकर्णी व अनुप कुलकर्णी यांची सदिच्छा भेट पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज: पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेस जी.डी. बी.पेंट डिस्ट्रीब्यूटर व एसएसआय कंपनीच्या प्रोपरायटर श्रुती कुलकर्णी व अनुप कुलकर्णी,कन्या जान्हवी कुलकर्णी यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.कंपनीच्या सी.एस.आर.फंडाच्या माध्यमातून द.ह. कवठेकर प्रशालेस सुमारे तीन लाख रुपयांचा मोफत रंग…