
राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले
राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते सुधीर भोसले यांना निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद पवार निष्ठ अशी ओळख असलेले राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष सुधीर भोसले यांच्यावर राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी जिल्हा संघटकपदाची जबाबदारी…